BEST Premium Bus Service: मुंबईकरांसाठी सुरू होणार BKC-Thane प्रिमियम बस सेवा
2022-09-13
133
बेस्टने मुंबईकरांना डबलडेकर ईव्ही बस पाठोपाठ आता अजून एक शानदार सेवा आणली आहे. मुंबईत पीक अव्हर्स मध्ये नोकरदारांचा प्रवास सुकार व्हावा यासाठी प्रिमियम बस सेवा लॉन्च केली जाणार आहे.