सामाजिक प्रश्नांकडे नीलम गोऱ्हे यांनी वेधले लक्ष

2022-09-13 22

सध्या सर्वत्र नागरिकांना अनेक समस्या उद्भवतात. त्यात काही विषय असे असतात जे खूप रखडले जातात, किंवा विनाकारण त्याला हवा दिली जाते. याचे दुष्परिणाम खूप भयानक असू शकतात याची जाणीव शिवसेना (Shivsena) नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी करून दिली. त्या पुणे येथे माध्यमांशी बोलत होत्या. पाहुयात काय म्हणल्या आहेत गोऱ्हे.