Farmers Suicide: शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा अनोखा उपक्रम

2022-09-13 31

राज्यात मोठ्या संख्येने शेतकरी आत्महत्या करत आहे. जानेवारी ते सप्टेंबर या आठ महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्रात एकूण 205 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ऑगस्ट महिन्यात 48 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.