सुख आणि समृद्धीसाठी कुबेराचा प्रभावी मंत्र कोणता आणि त्याचा जप कसा करावा? जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ -
ज्या व्यक्ती थोडा जास्त वेळ काढू शकतात, त्या व्यक्तींनी सुखासन, पद्मासन अथवा अर्धपद्मासनात बसून हि योग मुद्रा केली, आणि या मुद्रेत बसून खाली दिलेला श्री कुबेर मंत्राचा जप केला. तर त्याचे फळ लवकर मिळते.
१) || ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय, धनं धन्याधिपतये, धनं-धान्यं समृद्धिं मे देहि दापय दापय स्वाहा ||
2) ।। ऊॅं ह्मिं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्ट-लक्ष्मी मम गृहे धनं पुराय पुरय नमः .||
3) || ऊॅं श्रीं ह्मीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्र्वराय नमः ||
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा