तेलंगणामधील सिकंदराबाद येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सिकंदराबाद येथे इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोरुममध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोरुममध्ये लागलेल्या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.