चंद्रशेखर बावनकुळे यांचा शिवसेना आणि राष्ट्रवादीवर घणाघात
2022-09-12 1,077
भाजप पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे धुळे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना विरोधकांवर कडाडून टीका केली. पाहुयात काय म्हणाले आहेत बावनकुळे.