आजच्या धावपळीच्या जगात लोकांचे राहणीमान खूप बदलेले आहे. लोकांना स्वताकडे द्यायला वेळ नाही. आता महिला घर ही सांभाळून. जॉब करतात म्हणजे डबल ड्युटी करतात. त्यामुळे महिला दुसऱ्या दिवशी तयारी पूर्वी करून ठेवतात.त्यामध्ये बऱ्याचदा कणीक मळून ठेवणे. दुसऱ्यादिवशी तीच कणीक वापरून पोळ्या करणे. या सवयीमुळे आपण बऱ्याच आजारांना आमंत्रण देतो. फ्रिज मध्ये ठेवलेली कणीक वापरल्याने शरीराला मोठ्या प्रमाणात हा’नी पोहचते. या विषयी फार कुणाला माहीत नसेल,या व्हिडिओच्या माध्यमातून फ्रिज मध्ये पीठ म्हणजे कणीक ठेवल्याने काय नुकसान होते. या विषयी सांगणार आहोत.
#VastuTips #Vastushastra #Kichantips #Homeremedies #lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा