Amazon कडून Great Indian Festival Sale ची घोषणा, मिळणार 50 टक्क्यांहून अधिक सूट
2022-09-12
1
सणासूदी दरम्यान अॅमेझॉन दरवर्षी 4 ते 5 दिवसांचा बंपर सेल घेऊन येतो. अॅमेझॉनचा बंपर सेल हा वर्षातील सर्वात मोठा सेल असतो. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस किंवा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस हा सेल असतो.