सरवणकरांच्या भेटीनंतर नारायण राणे यांनी माध्यामांशी संवाद साधला. दोघांमध्य १५ ते २० मिनीटं चर्चा झाली. मी कोणत्याही गोंधळाला आलो नाही. सदा सरवणकर हे माझे मित्र आहेत. झालेल्या घटनेबाबत विचारपूस करण्याच्या हेतून मी त्यांची भेट घेतली असल्याचे म्हटले आहे.
#Dadar #NarayanRane #SadaSarvankar #Prabhadevi #GunFiring #UddhavThackeray #Matoshree #AdityaThackeray #ShivajiPark #EknathShinde #Maharashtra #Shivsena #BJP #HWNews