बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आणि त्याचे परिणाम महाराष्ट्रात सुद्धा दिसून आले. काही दिवसांपासून विदर्भ मराठवाडा कोकण या भागात मुसळधार पाऊस पडतोय. येणाऱ्या काही दिवसात पावसाची स्थिती काय असेल याचे उत्तरं जाणून घेऊया पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांच्या कडून.