Konkan Railway: 15 सप्टेंबरपासून कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या विद्युत इंजिनवर धावणार
2022-09-12
87
भारतीय रेल्वेमार्गांवरील अनेक ठिकाणी विद्युतीकरणाचे काम सुरु आहे. दरम्यान,रेल्वेसंबंधी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कोकण रेल्वे आता पूर्णपणे विजेवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे.