नालासोपारा पूर्व येथील सेंट्रल पार्क परिसरात रजनी अपार्टमेंट येथे एक तरुणी गच्चीवरून खाली पडली. तिच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. नेमकं काय घडलं? चला पाहुयात या व्हिडीओमधून.