पितृपक्षामध्ये आपण काही गोष्टी करण्याचे टाळतो. यंदा १० सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होत आहे. तर २५ सप्टेंबरला सर्वपित्री अमावस्या आहे. हिंदू धर्मानुसार मेलेल्या माणसांना शांती मिळावी म्हणून हे पंधरा दिवस सर्वपित्री अमावस्येचे पाळले जातात. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण आपलेच पितर आपल्याला का छळतात? त्याबद्दल महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#lokmatbhakti #pitrupaksha #pitrupaksha2022 #pitrudosh #amavasya #amavasya2022
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा