सरकार पडेल या भीतीने दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार नाही - Nana Patole Congress

2022-09-10 2

शिंदे-फडणवीस सरकारचा आतापर्यत पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे, यात १८ मंत्री करण्यात आले. मात्र मंत्रिमंडळाचा पुढील विस्तार अद्याप झालेला नाही, यावरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली आहे.

#Congress #NanaPatole #EknathShinde #DevendraFadnavis #BJP #StateGovt #ShindeSarkar #Inflation #HWNews

Videos similaires