भारत- चीनने सोडला ‘पॉइंट-15’ ते मराठा आरक्षण मिळेपर्यंत नोकरभरती थांबवा, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
#india #maratha_reservation #maharashtra
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....
------------------------------------------------------------------------------------------
1. Queen Elizabeth : ब्रिटनचा पुढचा राजा होणार ७३ वर्षीय प्रिन्स चार्ल्स
2. India China Border Issue : भारत- चीनने सोडला ‘पॉइंट-१५’
3. "माझ्यामुळं इतर लोकांना पुण्य मिळतंय"; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला
4. मराठा आरक्षण मिळेपर्यंत नोकरभरती थांबवा, अन्यथा आंदोलन; मराठा क्रांती मोर्चाचा थेट इशारा
5. नुपूर शर्माला दिलासा! सुप्रीम कोर्टानं अटकेच्या आदेशाची मागणी याचिका फेटाळली
6. Justin Bieber: भारतीयांच्या उत्साहावर पाणी; प्रकृती बिघडल्याने जस्टिन बीबरची वल्ड टूर कँसल
7. Virat Kohli : 3 वर्षांपासून शतकासाठी टीका सहन करणाऱ्या कोहलीचा मोठा खुलासा
8. चर्चेतील बातमी - Chandrakant Patil : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत चर्चा चंद्रकांत पाटलांच्या विधानाची
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News
Please Like and Subscribe for More Videos.