पुण्यातील मानाच्या पाच गणपतींची विसर्जन मिरवणूक!

2022-09-09 787

गणोशोत्सवर संपला असून आज सगळीकडे भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. पुण्यातही मानाच्या पाच गणपतींची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अनेक कलाकारांनी हजेरी लावली. पाहुयात बाप्पाची विसर्जन मिरवणूक....

#GaneshVisarjan2022 #manachaganpati #kasbaganpati #TambdiJogeshwari #gurujitalim #tulshibag #kesriwada #pune