Maharashtra Rain Update: राज्यात पावसाची दमदार हजेरी, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2022-09-09 244
आज राज्यभरात मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाचा विसर्जन सोहळा पार पडणार आहे. राज्यातील विविध भागात सकाळ पासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील इतर भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.