Lalbaugcha Raja Visarjan 2022:लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी झाली अन् विविध रंगात परिसर न्हाऊन निघाला

2022-09-09 9

Lalbaugcha Raja Visarjan 2022: - लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत श्रॉफ बिल्डिंगकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. विसर्जनासाठी निघालेल्या प्रत्येक गणेशमूर्तीवर श्रॉफ बिल्डिंगकडून पुष्पवृष्टी केली जाते. श्रॉफ बिल्डिंगची ५३ वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आहे. यावर्षी पुष्पवृष्टी करण्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

Free Traffic Exchange

Videos similaires