Building Collapse in Delhi: दिल्ली येथील आझाद मार्केटमध्ये इमारत कोसळली, बचावकार्य सुरू

2022-09-09 2

दिल्लीतील नमी आझाद मार्केटमध्ये आज सकाळी चार मजली बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. सकाळी 8.30 च्या सुमारास झालेल्या या अपघातात चार जण जखमी झाले आहेत, तर काही लोक अडकल्याची भीती आहे. इमारत कोसळून जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.