Ganesh Visarjan Mirvanuk Live: पुण्याच्या पालकमंत्र्यांबाबत चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

2022-09-09 6

Chandrakant Patil in Pune: सार्वजनिक मिरवणूक सोहळ्याला सुरुवात होताना पुण्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते टिळक पुतळ्याला हार अर्पित केला जातो. यावेळी चंद्रकांत पाटील यांना पुण्याला पालकमंत्री कधी मिळणार असं विचारले असता, "हा मान पालकमंत्र्यांचा आहे. काही दिवसातच लवकर पालक मंत्र्यांची घोषणा होईल, असं म्हटलंय.

Videos similaires