Ganesh Visarjan 2022 Live Updates : बेलबाग चौकात भर मिरवणुकीत उधळला बैल

2022-09-09 64

पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालीये. ढोल- ताशांच्या गजरात गणेशाला निरोप दिला जात आहे. अशात पुण्यात बेलबाग चौकात मिरवणूक सुरु असताना बैल उधळला एकच गोंधळ उडाला. मात्र काही वेळात या बैलाला शांत करण्यात कार्यकर्त्यांना यश सुरुवात झाली.
#Chaturdashi2022 #AnantChaturdashisignificance #AnantChaturdashivratkatha #Pune #GaneshVisarjan2022

Free Traffic Exchange