याकुब मेमनच्या कबरीवरुन सध्या वाद सुरु आहे. त्याच्या कबरीवर सुशोभीकरण करण्यात आले होते. माध्यमांमध्ये ही बातमी आल्यानंतर पोलिसांनी सुशोभीकरण काढून टाकले. परंतु याकुब मेमनला जेव्हा फाशीची शिक्षा सुनावली होती तेव्हा सलमान खानने त्याची कशी बाजू घेतली होती, हे आपण या व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार आहोत.