याकुब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणावरून सुरू असलेल्या वादावर अजित पवारांची प्रतिक्रिया
2022-09-08 86
मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करण्यात आल्याने राज्यात नवा वाद निर्माण झालाय. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू आहे. यावर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पुण्यात बोलताना प्रतिक्रिया दिली.