पिग्मेंटेशनची समस्या तुम्हालाही आहे का ?| How to Get Rid of Pigmentation On Face | Lokmat Sakhi #lokmatsakhi pigmentation #skincare #darkspots पिग्मेंटेशनची समस्या होऊ नये, किंवा झाली असेल तर त्यावर उपाय काय? कोणत्या वयात ही समस्या होऊ शकते या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या डॉ. भाग्यश्री गुप्ते, Dermatologist, Dermavilla Skin Clinic, Thane यांच्याकडून आजच्या Ask The Expert मध्ये