राजकारणात शरद पवार हे मोठे नेते असले, तरी या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा सुद्धा पराभव झाला होता. त्यामुळे निवडणुकीचा हा महिमा असून कोणाला निवडायचं आणि पराजित करायचं हे जनता ठरवत असते, असं मत सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केलं.