Eknath Shinde visit Nana Patekar's Home : मुख्यमंत्री आणि नानांच्या भेटीत नेमकं काय घडलं ? |Sakal Media
2022-09-08 121
Eknath Shinde visit Nana Patekar's Home : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या. संध्याकाळी त्यांनी नाना पाटेकर यांच्या घरच्या गणपतीचे देखील दर्शन घेतले.