varsha usgaonkar controversy: असं काय घडलं कि, कलाकारसुद्धा वर्षा उसगावकरच्या विरोधात गेले?

2022-09-07 3

अभिनेत्री वर्षा उसगावकर आपल्या अभिनयाने नेहमीचं चाहत्यांना भुरळ पडताना पाहायला मिळते. मात्र सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठा व्हायरल होतोय. ज्यात ती कोळी बांधवांची हात जोडून माफी मागताना पाहायला मिळतेय. त्यामुळे असं काय घडलं कि, वर्षा उसगावकरला माफी मागावी लागली, जाणून घेऊया..

Videos similaires