शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याबाबत अंबादास दानवेंनी मांडली भूमिका

2022-09-07 126

शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार असल्याचा विश्वास शिवसेनेचे नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Dance) यांनी व्यक्त केलाय. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. पाहुयात काय म्हणाले आहेत दानवे


Videos similaires