राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी काल रात्री कल्याण येथे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या कार्यालयाला भेट दिली, तसेच आज कल्याण उल्हासनगर परिसरातील कार्यकर्त्यांना भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. पाहुयात नेमकं काय म्हणाले आहेत लंके.
#nileshlanke #NCP #SharadPawar