दसरा मेळाव्या संदर्भात आज आमदार आणि खासदारांच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याचं शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे (Dilip Lande) यांनी सांगितलं. त्यामुळे नक्की शिंदे गटाचा दसरा मेळावा घ्यायचा की नाही आणि घेतला तर नेमका कुठे होणार हे आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे.