प्रकाश आमटे रक्ताच्या कर्करोगावर मात करून 3 महिन्यांनी हेमलकसा येथे पोहचले आहे. प्रकाश आमटे यांचे विद्यार्थ्यांनी जंगी स्वागत केले.