Umesh Katti : कर्नाटकचे वनमंत्री उमेश कत्ती यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

2022-09-07 57

कर्नाटकचे अन्न नागरी पुरवठा आणि वनमंत्री उमेश कत्ती  यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. बंगळुरु येथील त्यांच्या निवासस्थानी बाथरूममध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते खाली कोसळले होते.