भाजपच्या 'मिशन बारामती'ला आजपासून सुरुवात झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा गड मानल्या जाणाऱ्या बारामती दौऱ्यावर आहेत.
#Baramati #SharadPawar #DevendraFadnavis #ChandrashekharBawankule #Pune #BJP #NCP #Maharashtra #BMCElection #AjitPawar #HWNews