Suresh Raina Retirement: क्रिकेटपटू सुरेश रैनाकडून क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट मधून निवृत्तीची घोषणा, ट्विट करून दिली माहिती
2022-09-06 78
सुरेश रैनाने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रैनाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून निवृत्तीची घोषणा केली आहे. सुरेश रैनाने १५ ऑगस्ट २०२०ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते.