पुन्हा एकदा दमदार कमबॅक करत राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे.