कॅमेरे नेता येतील तिथेच आम्ही जातो; CM Shinde यांचा Ajit Pawar यांना नाव न घेता टोला!

2022-09-06 0

शिंदे म्हणाले आम्ही स्वतः फोटो काढत नाही, जनता फोटो काढते आणि ते व्हायरल करते. तसंच आम्ही आमच्यासोबत कॅमेरे नेतो, कॅमेरे जिथे नेता येतील, तिथेच आम्ही जातो, असा टोला त्यांनी अजित पवारांना नाव न घेता लगावला आहे. तसंच आपलं आतून बाहेर काही करत नाही, जे काही आहे ते बाहेरच उघडपणे करतो, असंही शिंदे स्पष्टपणे म्हणाले आहेत.

#EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #AshokChavan #VishwajeetKadam #BJP #Congress #Rains #KCR #Delhi #NCR #ED

Videos similaires