KL Rahul And Athiya Shetty: केएल राहुल आणि अथिया लवकरच अडकणार विवाहबंधनात, जाणून घ्या तारीख
2022-09-06 4
भारतीय क्रिकेटर केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा सुरु आहे. केएल राहुल आणि अथिया या वर्षी डिसेंबर किंवा जानेवारीत लग्न करू शकतात, अशी चर्चा आहे.