केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज गणपती दर्शनासाठी मुंबई दौऱ्यावर आहेत. अशातच मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मेघदूत बंगल्यावर भाजप नेत्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी दोन जागांसाठी २०१४ साली शिवसेनेनं युती तोडल्याचा घणाघात करत Uddhav Thackeray यांनीच पाठीत सुरा खुपसल्याचं गंभीर आरोप केला.
#UddhavThackeray #AmitShah #Maharashtra
Please Like and Subscribe for More Videos.