वरळीतील आदर्श नगरच्या इमारत क्रमांक ३९ मध्ये राहणाऱ्या बडे कुटुंबाने गणेशोत्सवानिमित्त शिवसेना भवनाचा देखावा साकारला आहे. ही इमारत १९७४ च्या काळात कशी दिसत होती, तेव्हाचं दादर कसं दिसत होतं, याचा देखावा या कुटुंबाने साकारला आहे. पाहुयात हा व्हिडीओ...
#ganeshotsav #ganeshdecoration #shivsenabhawan #mumbai