Virat Kohli: विराट कोहली गायक किशोर कुमार यांच्या बंगल्यात सुरु करणार नवीन रेस्टॉरंट

2022-09-02 275

क्रिकेटपटू विराट कोहली फक्त एक खेळाडू नसून एक उत्तम उद्योजकही आहे. विराट स्व:तचे अनेक हॉटेल्स सुरु केले आहेत. वन 8 कम्यून असे या हॉटेलचे नाव असुन मुंबई, पुणे, दिल्ली  सारख्या देशाच्या बड्या शहरांमध्ये त्याचे  हॉटेल्स आहेत.