पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील कोची येथे नौदलाच्या नवीन चिन्हाचे अनावरण केले आहे. भारतील नौदलाला नवा झेंडा मिळाला आहे.