नितीन गडकरींनी टाळ हातात घेऊन वारकऱ्यांसह केला हरी नामाचा गजर

2022-09-02 1

गुरुवारी रात्री केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली. त्यानंतर उत्सव मंडपात असलेल्या वारकऱ्यांसह टाळ हातात घेऊन त्यांनी रामकृष्ण हरी नामाचा गजर देखील केला.

#NitinGadkari #dagdushethganpati #pune #Ganeshotsav2022

Videos similaires