शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) यांनी सहकुटुंब काल मुंबईतील लालबागचा राजा, गणेशगल्लीचा राजाचं दर्शन घेतलं.