Aditya Thackeray यांच्या वरळीत Eknath Shinde यांचे मोठे बॅनर लावून शक्तिप्रदर्शन

2022-09-01 382

शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वरळीत भाजपानंतर शिंदे गटाची एन्ट्री झालीए. तिथे राज्याचे मुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे मोठमोठे बॅनर लावण्यात आलेत.
#AdityaThackeray #EknathShinde #mumbai #shivsena
Please Like and Subscribe for More Videos.

Videos similaires