अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. यंदाच्या वर्षी भावे यांच्या घरातील लहान मुलांनी बाप्पासाठी खास सजावट (Decoration) केली आहे. पाहुयात हा खास व्हिडीओ, आणि घेऊया दर्शन सुबोध भावे यांच्या गणपतीचे.
#subodhbhave #ganeshotsav #ganeshchaturthi2022 #decoration #pune