गणेशोत्सवात सजावट कशी करायची असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेकदा मखर विकत आणला जातो. परंतु अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी मखर तयार करु शकता.
#Sakal #ganeshdecorationideas #ganpatidecoration #ecofriendlyganpati
Please Like and Subscribe for More Videos.