Raj Thackeray यांच्यासोबत Fadanvis, Bavankule, Gadkari सारख्या भाजप नेत्यांच्या भेटीगाठी का वाढल्या?

2022-08-30 82

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भाजप नेत्यांशी जवळीक दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. म्हणजे राज ठाकरे शिवतीर्थ या आपल्या नव्या निवासस्थानी राहायला गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, अगदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, त्यानंतर आता नवनिर्वाचित भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी राज ठाकरेंची आज सदिच्छा भेट घेतल्याचं म्हटलंय. हिंदुत्वाची बाजू राज ठाकरे मांडत आलेत.


Videos similaires