PIB Fact Check: प्रधानमंत्री कन्या योजनेबाबत सोशल मीडियावर केला जाणारा दावा खोटा; पीआयबीने केला पर्दाफाश
2022-08-30 1
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका बोगस वृत्ताचा पीआयबीने पर्दाफाश केला आहे. सोशल मीडीयावर एक वृत्त व्हायरल झाले होते की, प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजनेच्या माध्यमातून सर्व मुलींना प्रति महिना 5,000 रुपये रोख रक्कम मिळणार आहे.