राज ठाकरे यांच्या भेटीबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांचा खुलासा

2022-08-30 1,673

शिवतीर्थ या निवासस्थानी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं, मात्र या भेटीबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी खुलासा केलाय. पाहूयात काय म्हणालेत बावनकुळे

#RajThackeray #ChandrashekharBawankule #MNS #mumbai