शाडू मातीच्या गणपतीची विक्री करून ‘ती’ सांभाळतीये आपल्या परिवाराची धुरा

2022-08-30 206

करोनाने नवरा हिरावून घेतला मात्र तिने जगण्याची आशा सोडली नाही आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्या पतीचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तिने कंबर कसली आहे, पण यात तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. आपण आता जिच्या बद्दल बोलतोय ती आहे आरूना डकले. पाहुयात ही बातमी.

Videos similaires